आज वरठी येथे पोलिसांतर्फे कोरोना जनजागृति रुटमार्च घेण्यात आला
Summary
वरठी:- आज रोजी वरठी पोलीस स्टेशन हद्दीत श्री.देवीदास बोम्बुर्डे तहसीलदार मोहाडी ,श्री.सुधाकर चव्हाण ठाणेदार वरठी,श्री.सुबोध वंजारि सपोनि वरठी,श्री.वंजारि बिडिओ प.स.मोहाडी,श्री.ब्राम्हण्कर मन्डळ अधिकारी, श्री.दिगांबर गभने ग्रामविस्तार अधिकारी वरठी यांचे नेतृत्वात वरठी गावात कोरोना जनजागृती रुट मार्च घेण्यात आला सदर रुटमार्च आंबेडकर […]
वरठी:- आज रोजी वरठी पोलीस स्टेशन हद्दीत श्री.देवीदास बोम्बुर्डे तहसीलदार मोहाडी ,श्री.सुधाकर चव्हाण ठाणेदार वरठी,श्री.सुबोध वंजारि सपोनि वरठी,श्री.वंजारि बिडिओ प.स.मोहाडी,श्री.ब्राम्हण्कर मन्डळ अधिकारी, श्री.दिगांबर गभने ग्रामविस्तार अधिकारी वरठी यांचे नेतृत्वात वरठी गावात कोरोना जनजागृती रुट मार्च घेण्यात आला सदर रुटमार्च आंबेडकर चौक ते रेल्वे स्टेशन,बस स्टॉप,सुभाष वार्ड ,बाजार चौक आंबेडकर वार्ड,नेहरू वार्ड,गांधी वार्ड या मार्गाने घेण्यात आला सदर रुटमार्च मधे पोस्टचे 12 अमलदार, आरसिपी प्लाटूनचे 24 अमलदार ,8,होमगार्ड व 4 ग्रामपंचायत वरठी चे कर्मचारी हजर होते सदर मार्च दरम्यान कोरोना रोगाबाबत जनजागृती करण्यात आली.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491