BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

वरठी पोलिस स्टेशन येथे पोलिस योद्धा चे न्युज एडिटर अमर वासनिक यांचा अपमान. म्हणाले मी तुला ओळखत नाही. तू नाही आहेस अधिकृत पत्रकार.

Summary

प्रतिनिधी वरठी           प्रकरण असे की भंडारा जिल्हा येथील वरठी पोलिस स्टेशन येथे पोलिस योद्धा न्युज नेटवर्क चे न्युज एडिटर अमर वासनिक हे आज दिनांक ०८-०४-२०२३ रोजी सायंकाळी वाजे ०६:१५ ते ०६:५० वाजे दरम्यान ठाणेदार अभिजित […]

प्रतिनिधी वरठी
          प्रकरण असे की भंडारा जिल्हा येथील वरठी पोलिस स्टेशन येथे पोलिस योद्धा न्युज नेटवर्क चे न्युज एडिटर अमर वासनिक हे आज दिनांक ०८-०४-२०२३ रोजी सायंकाळी वाजे ०६:१५ ते ०६:५० वाजे दरम्यान ठाणेदार अभिजित पाटील यांची काही कामा निमित्ताने अपॉइंटमेंट घेण्यासाठी गेले असता. तेथील अपॉइंटमेंट नोंद घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने न्युज एडिटर यांना अपमानास्पद वागणूक दिली. व आय कार्ड दाखवा अशी मागणी केली. अमर वासनिक हे गेल्या सात वर्षांपासून वरठी येथे पत्रकार असून वरठी पोलिस स्टेशन येथे त्यांचे नित्याचे जाणे येणे आहे परंतु ठाणेदार अभिजित पाटील हे येथे काही महिने झाले नवीन आले आहेत. अमर वासनिक यांनी कार्ड आणला नव्हता तर त्या वरठी पोलिस कर्मचाऱ्याने मी तुला ओळखत नाही. आणि तू अधिकृत पत्रकार नाही. असे म्हणून उलट सुलट बोलून तू आपल्या घरी जा आणि आय कार्ड घेऊन ये. असा अपमान केला. यावर अमर वासनिक यांनी ठाणेदार अभिजित पाटील यांच्या 088050 10062 या भ्रमणध्वणी क्रमांकावर फोन लावला असता अभिजित पाटील साहेबांनी फोन काटला.
वरठी पोलिस स्टेशन हे भाड्याच्या घरात किरायाने घेतलेले पोलिस स्टेशन असून येथील पोलिस कर्मचारी हे वारंवार एडिटर अमर वासनिक यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना मानसिक त्रास देत असतात. परंतु अमर वासनिक प्रस्तुत पोलिसांना आय कार्ड दाखवण्याची मागणी कधीच करीत नाही. व वरठी पोलिसांच्या मानसिक त्रासाला अमर वासनिक हे नेहमीच सामोरे जात असतात.
वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण २६ गावे येतात. या सव्वीस गावांमध्ये सुमारे ३०० च्या वर अवैध मोहफुल, हातभट्टी दारू चे धंदे असून ठाणेदार अभिजित पाटील हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या हातून नियमितपणे हप्ता वसुली करतात त्यांपैकी काही अवैध धंद्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत:- श्यामजी सिंदी मेश्राम (46) वरठी व्यवसाय सट्टापट्टी,
वीरेंद्र काशीराम बड़वाईक (38) पांढराबोडी अवैध मोहफूल दारू,
प्रकाश उर्फ गणेश दामोदर वाघमारे (50),
बापू रमेश जाधव (31) मोहफूल,
महेश हिरानाथ पटले (43) मोहफूल,
चंदू अशोक लांजेवार (39) मोहफूल,
निखिल सिद्धार्थ चिमनकर (31) मोहफूल
वरठी,
कैलाश नरेंद्र बंसोड़ (32) मोहफूल,
नितिन विकास पशीने (36) मोहफूल
वरठी,
मिथुन नरोत्तम मेश्राम(37) मोहफूल,
आकाश राकेश मेश्राम (26) मोहफूल
वरठी,
पिंटू खांडेकर, जुगार, वरठी
अशोक सदाशिव खोब्रागडे (61) मोहफूल, वरठी
विमलाकर लोणारे (61) मोहफूल, वरठी
कैलाश नरेंद्र बंसोड़ (34) मोहफूल, वरठी,
जयेंद्र गणेश देवगडे (35) मोहफूल, टाकळी पुनर्वसन,
पंकज कीसन गोंडाने (46) मोहफूल, वरठी,
वामन किसन वाहाने (56) मोहफूल, पाचगाव,
दिनेश राजू राठोड़ (33) ड्रग्स, वरठी
प्रकाश शिवलाल तिरपुड़े (70) मोहफूल , वरठी,
अशीत भीमराव भिवगड़े (40) मोहफूल, वरठी,
सोनू विकास पचारे (35) मोहफूल, वरठी,
प्रदीप मोतीराम रामटेके (62) मोहफूल, वरठी,
पुरुषोत्तम श्रीराम नानवटकर (43) मोहफूल, वरठी
सखाराम गोविंदा शेंडे (32) मोहफूल
राधेश्याम आनंदराव शेंडे (40) मोहफूल
बुकडु लांडगे (40) मोहफूल , पुनर्वसन टाकळी,
जयराम मंगरु ठरवार (54) मोहफूल, सातोना,
अशीत भीमराव देवगड़े (30) मोहफूल, वरठी,
प्रकाश उर्फ नागों पन्नालाल मिश्रा (40) मोहफूल, वरठी
अर्पित देवचंद लोणारे (30) मोहफूल, वरठी
सुनील रतन रामटेके (30) मोहफूल, मोहगांव(देवी)
श्रीमती पुष्पा उर्फ रुपा राजकुमार मोहनकर (60) मोहफूल,
विजय नारायण खोब्रागडे (55) मोहफूल, सातोना
रतन लक्ष्मण गायधने (35) मोहफूल, दाभा,
सुरेंद्र दगडुजी गनवीर (58) मोहफूल, वरठी,
दिलीप दशरथ खोब्रागडे (68) मोहफूल, वरठी,
जयेश शंकरनाथ शिंदे , मोहफुल, वरठी,
भगवान सदाशिव सिंधपुरे, मोहफूल, दाभा
संदेश नरेश वाहने (35) पाचगाव
अजय केशवराव शहारे (45) मोहफूल, बिड/सितेपार
वसंता सूर्यभान ऊके (57) मोहफूल, सातोना,
प्रितेश अरविंद बागड़े (50)मोहफूल, पांजरा,
सुनील रतन रामटेके (53) मोहफूल, मोहगांव/देवी,
राजकुमार किशनजी लोणारे (50) मोहफूल, वरठी
सोनू हेमराज नाइक (44) मोहफूल, वरठी,
संदेश नरेश वाहाने (37) मोहफूल , पाचगाव
बालू लांजेवार उर्फ चंदू अशोक लांजेवार, मोहफूल, वरठी
जगदीश कुंडलिक बंसोड़ (50) मोहफूल, वरठी,
कुसुम अरविंद नागपूरे (41) मोहफूल, दाभा

अशी असून या अवैध धंदे वाल्यांकडून १४ एप्रिल निमित्त भरपूर धन वसुली अभिजित पाटील यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. व त्यातील ०२% पैसा हा १४ एप्रिल कार्यक्रम वर्गणी गोळा करणाऱ्यांना दिला असून ९८% वसुलीचा पैसा हा अभिजित पाटील यांनी आपल्या घरी भरला आहे. पत्रकारांच्या घरी जेव्हा पोलिस येतात तेव्हा पत्रकार पोलिसांना कार्ड दाखवा असे म्हणत नाही पण वरठी पोलिस स्टेशन येथे पोलिस योद्धा चे पत्रकार जातात तेव्हा त्यांना पोलिस हे आय कार्ड ची मागणी करतात. वरठी पोलिस स्टेशन चे ठाणेदार हे एवढ्याने हप्ता वसुली करतात तरी सुद्धा वरठी पोलिस स्टेशन हे भाड्याच्या घरात कसे. एवढ्या मोठ्या पैश्यानी तर वरठी पोलिस स्टेशन ला मोठी इमारत खरेदी करता येऊ शकते. मग वरठी पोलिस स्टेशन हे अजूनही भाड्याच्या घरात कसे?
तुमसर विधानसभेचे आमदार राजुभाऊ कारेमोरे हे वरठी येथील निवासी असून माननिय आमदार महोदय यांनी प्रस्तुत मुद्दा विधानसभेत मांडणे अपेक्षित आहे आणि गृहमंत्री महोदय यांना संबधित विषयावर पत्रव्यवहार करणे अपेक्षीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *