वरठी पोलिस स्टेशन येथे थानेदार निशांत मेश्राम रुजू
प्रतिनिधी वरठी:- प्राप्त माहितीनुसार वरठी पोलिस स्टेशन चे थानेदार सुधाकर चव्हाण यांची मागील महिन्यात बदली झाली असून त्यांच्या जागेवर निशांत मेश्राम म्हणून थानेदाराची नव्याने नियुक्त झाली आहे. थानेदार सुधाकर चव्हाण यांची बदली ही केव्हा झाली तसेच निशांत मेश्राम यांची नियुक्ति केव्हा झाली याविषयीचे दिनांक अद्याप कळलेले नाही आहे.