BREAKING NEWS:
हेडलाइन

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्थापित मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा व अभिषेक कार्यक्रम श्री.बालमुकुंदजी महाराज मेडंकी यांच्या हस्ते करण्यात आले.

Summary

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश ऊके ला मिळालेल्या माहितीनुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्थापित मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा व अभिषेक कार्यक्रम श्री.बालमुकुंदजी महाराज मेडंकी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश ऊके ला मिळालेल्या माहितीनुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्थापित मुर्ती ची प्राणप्रतिष्ठा व अभिषेक कार्यक्रम श्री.बालमुकुंदजी महाराज मेडंकी यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ व डॉ. अम्रुत सोनवाने, चंद्रपाल झोळे, डॉ. किशोर गौपाले, खुशाल पुष्फतोडे, चित्तरंजन पुसाम, डुलीचंद मरस्कोल्ले, बुधराम गौपाले, व गावातील ईतर गणमान्य मान्यावर उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *