लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
Summary
मुंबई, दि. ०१ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रविवार, दिनांक ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी विधान भवनातील त्यांच्या अर्धपुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे व विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी, महेश चिमटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
मुंबई, दि. ०१ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रविवार, दिनांक ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी विधान भवनातील त्यांच्या अर्धपुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरि