लायटस मेंटल कंपनी कोनसरी तर्फे हेलमेट वाटप

गडचिरोली अतंर्गत
चामोर्शी तालुक्यातील आष्टी ,अनखोडा
येथे व कोनसरी जवळ च्या गावा मध्ये जाउन कंपनी चे कर्मचारी श्री. सिनिथर सेवयुरीटो ऑफीसर . राहुल सिंगे (SSO)
नेतृताखाली. टुव्हीलर या वाहन चालक च्या सुरक्षा साठी अपघाताच्या स्वरक्षणासाठी एक
मदत म्हणून लायटस मेंटल कंपनी कोनसरी तर्फे हेलमेट वाटप करीत आहेत सर्वानुमते
सर्व शेतकरी लायड मेंटल कंपनी कोनसरी चा कौतुक केले व आभार व्यक्त केले . कारण हेलमेट मुळे लोकांचा जीव वाचु शकतो त्यामुळे टुव्हीलर चालक
आपले आरसी बुक झेराक्स व आधार कार्ड व लायसंस घेउन
झेराक्स घेउन त्या चालकाला हेलमेट देण्यात आले
असे उपक्रम लायट्स मेंटल कोनसरी तर्फे घेत आहे तरी
सर्व टुव्हीलर चालक समाधान कारक आहे
पोलीस योद्धा नेटवर्क
न्यूज चामोर्शी
गजानन पुराम
मो. 7057785181