BREAKING NEWS:
हेडलाइन

लाईट्स मेटल कंपनीचा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलिया उच्च शिक्षणाचा आमीष दाखवून जनतेची दिशाभूल

Summary

लाईट्स मेटल कंपनीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया पाठवा चे आम्हीच दाखवून नाईस मेटल कंपनी जनतेची दिशाभूल करत आहे ज्याप्रमाणे इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतात पाऊल टाकले व हळूहळू भारतावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले त्याचप्रमाणे […]

लाईट्स मेटल कंपनीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया पाठवा चे आम्हीच दाखवून नाईस मेटल कंपनी जनतेची दिशाभूल करत आहे ज्याप्रमाणे इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतात पाऊल टाकले व हळूहळू भारतावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले त्याचप्रमाणे लाईटस मेटल फाउंडेशन कंपनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाचे आम्हीच दाखवू आपले व्यापार साम्राज्य पसरवण्याचा डाव करत आहे परंतु आमच्या गडचिरोली वाशीयांना कंपनीचा गनिमी कावा लक्षात येत नाही हेच मोठी शोकांतिका आहे लाईट्स मेटल जनतेची दिशाभूल करत आहे जनतेच्या शेतीवर मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी व आपला व्यापार साम्राज्य गडचिरोली जिल्ह्यात वाढवण्याकरता जनतेला आमीष दाखवत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियाचा आमीष दाखवून जनतेला कंपनी फसवणूक करत आहे. यापूर्वी दुर्गम भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊनही डॉक्टर इंजिनियर आणि चांगल्या चांगल्या अधिकारी पदावर होतच होते आताही कंपनी येऊन ऑस्ट्रेलियाला पाठवून म्हणजे विद्यार्थ्यांना घडवून आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश नाही आहे तर असं आमीष दाखवून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना भोळ्या भाबड्या जनतेला आम्हीच दाखवून जनतेला फसवण्याचं काम लाईट्स मेटल कंपनी करत आहे. लेट्स मेटल कंपनीचा मुख्य उद्देश गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची जे जमीन खनिज संपत्ती आहे ती हस्तगत करून आपली सत्ता व्यापार वर्ग वाढवण्याचा हा त्यांचा डाव आहे परंतु आमची भोडी भाबडी जनता हे त्यांचे गनिमी कावा लक्षात न घेता त्यांच्या आमिषाला बडी पडत आहे हेच मोठी शोकांतिका आहे. लाईट्स फाउंडेशनला जनतेने बडी न पडता सतर्क रहावे नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य धोक्याचे आहे तुम्ही तुमच्या पुढील पिढीला त्यांचं काय भविष्य घडवणार आहात. लाईट्स मेटल कंपनीला बडी न पडता जनतेनं जागरूत व्हावे हीच आशा करते. लाईट्स मेटल कंपनी हळूहळू आपली आपली आपले पाय रोवले आहेत. आणि जनतेला आम्ही दाखवून पूर्ण शेती हस्तगत करण्याचा हा त्यांचा मूड उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *