BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

राष्ट्रीय संपत्ती वर तुमसर तालुक्यातील अफसर बनले पैशाने मालामाल

Summary

*पोलीस योध्दा न्युज* वार्ता- कोरोना काळामध्ये आता रेती माफिया ची न्यूज नेटवर्क मध्ये वायरल होताच आता रेती माफिया अधीकाऱ्यांच्या सहकार्याने रातोरात रेती रेती घाटावरून उत्खनन करुन ट्रक,टिप्पर,दस चक्का ने नेऊन रेतीचा थर कमी करत आहेत. अधीकाऱ्यांचे खिसे गरम होत असल्याने […]

*पोलीस योध्दा न्युज* वार्ता- कोरोना काळामध्ये आता रेती माफिया ची न्यूज नेटवर्क मध्ये वायरल होताच आता रेती माफिया अधीकाऱ्यांच्या सहकार्याने रातोरात रेती रेती घाटावरून उत्खनन करुन ट्रक,टिप्पर,दस चक्का ने नेऊन रेतीचा थर कमी करत आहेत.
अधीकाऱ्यांचे खिसे गरम होत असल्याने अधीकारी अवैध रेती वाहतूकदारांना आळा घालण्यास निष्फळ झाले.
कारण ते त्या क्षेत्रातील अधीकारी ते जे करतील तसा कायदा,जसा *राजा बोले दाढी हाले त्याचे कर्तव्य कोन टाले*
ह्यामध्ये महसुल विभाग लाखो रुपयांची वसुली करुन मालामाल होत आहे आणि सरकारला लाखोंचा चुना लावत आहेत.
हा गोरखधंदा केव्हा पर्यंत चालेल, सरकारचा नफा हो असे अधीकारी स्वप्नामध्ये सुध्दा विचार करत नाही,फक्त पगार भेटला म्हणजे झालं,बाहरी आवक सुध्दा!
पगार जसी त्या तसी जमा राहते व बाहरी आवक मध्ये सुद्धा रुपये जमा होतात,ह्याच कारणामुळे सरकार डुबते व कित्येक विभागांचे खाजगीकरण होत आहे.
म्हणण्याच अर्थ असा की *डोळे असुन आंधळे*. अशी स्थिती वर्तमान अधिकाऱ्यामुळे होत आहे.
उपायुक्त महसुल अधीकाऱी मिलिंद कुमार साळवे यांनी येऊन स्पाट चौकशी करुन दोषी अधीकारी आढळल्यास जागेवर निलंबित करावे.
यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,महसुल मंत्री बालासाहेब थोरात यांनी बारकाईने लक्ष द्यावे जेणेकरून सरकारचा करोडो रुपयांचा राजस्व वाचेल.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *