राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय तहसिललदार साहेबांकडे मांगण्या
Summary
आज दी 7/3/2022 ला “राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय तहसिललदार साहेबांच्या वतीनेमॎगण्या 1) ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेणतील राजकीय आरक्षणाबाबद 2)ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना3)ओबीसी शेतकर्यांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना सुरू करने4)केन्दामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना ह्या मागण्या केन्द्रीय स्तरावर 1)माननीय राष्ट्रपती […]
आज दी 7/3/2022 ला “राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय तहसिललदार साहेबांच्या वतीनेमॎगण्या 1) ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेणतील राजकीय आरक्षणाबाबद 2)ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना3)ओबीसी शेतकर्यांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना सुरू करने4)केन्दामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना ह्या मागण्या केन्द्रीय स्तरावर 1)माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद 2)माननीय पंतप्रधॎन नरेन्द्र मोदीजी3)केन्द्रीय मंत्री माननीय अमित शहाजी
राज्य स्तरीय मागण्या 1)ओबीसी समाजॎतील विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र वसतिगॄह तयार करने2)मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची राज्यामध्ये अमलबजावनी करने असे निवेदनराज्यस्तरॎवर 1)माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे2)माननीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार3)अन्न पुरवठामंत्री छगनजी भुजवळ4)माननीय पालकमंत्री विजयजी वड्डेटीवारयांना निवेदन देन्यात आले यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 1)प्रदेश उपाध्यक्ष श्री वाय टी कटरे 2)राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या सहसचिव सौ मेघा सुनिल बिसेन 3),जिल्हा उपाध्यक्ष श्री भुमेश्वरजी पारधी 4)महिला तालुका अध्यक्षसौ वंदनाताई कावळे5)महिला शहर अध्यक्ष सौ माधुरी लक्ष्मण बिसेन 5)तालुका उपाध्यक्ष श्री राजुजी चामट 6)तालुका कार्याध्यक्ष श्री गुलाबजी कटरे 7)ठाणेगॎव जि प अध्यक्ष श्री प्रकाशजी पटले नरेश बंधने विनोद कुकडे सौरभ भांडारकर महेश कुकडे वित्तल बांते जगेस्वर भांडारकर