राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, भंडारा आपले नेते श्री. प्रफुल्ल भाई पटेल, सौ. सुप्रिया ताई सुळे, श्री. राजेंद्रजी जैन, श्री. नानाभाऊ पंचबुद्धे, श्री. धनंजयजी दलाल, श्री. सुनील भाऊ फुंडे, श्री. राजुभाऊ कारेमोरे, कु. सक्षना ताई सलगर, यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेस भंडारा शहरच्या कार्यकारीणीतील नविन मुलींना दि. १६/०८/२०२१ ला नियुक्ती पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, भंडारा
आपले नेते श्री. प्रफुल्ल भाई पटेल, सौ. सुप्रिया ताई सुळे, श्री. राजेंद्रजी जैन, श्री. नानाभाऊ पंचबुद्धे, श्री. धनंजयजी दलाल, श्री. सुनील भाऊ फुंडे, श्री. राजुभाऊ कारेमोरे, कु. सक्षना ताई सलगर, यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेस भंडारा शहरच्या कार्यकारीणीतील नविन मुलींना दि. १६/०८/२०२१ ला नियुक्ती पत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी व मार्गदर्शक प्रदेश उपाध्यक्ष तसेच मावळणी उपसरपंच मनीषा ताई काटे आणि जिल्हाध्यक्ष ॲड. कु. नेहाताई शेंडे उपस्थित होते. यावेळी “राजकारण व युवतींचा सहभाग” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष डॉ. कु. पौर्णिमा वाहाणे यांनी केले होते.
यावेळी तारा हेडाऊ, श्रुती कावळे, पल्लवी रोटकर, रितू पडवार, पद्मा देशकर, संघमित्रा मस्के, ऋषिका मोहूर्ले, मनिषा वलोकर, पुण्यशीला ताई कांबळे, अंजली भोयर, शारदा राऊत, गीता साखरवाडे, खेमलता फटिंग, खेमलता साखरवाडे, भुमिता साकुरे, किर्ती बोरकर, मीनाक्षी साखरवाडे, रेशमा शहारे, कल्पना जवळकर, सजनी मटलाने, सिद्धी वैद्य, प्रज्ञा फुलेकर, ऐश्वर्या डोंगरे उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर