राष्ट्रवादी च्या आंदोलनाला अंशतः यश वृक्षारोपण केलेले खड्डे बुजविण्याचे काम दुसऱ्याच दिवशी सुरू
Summary
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक,युवती, व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत मुस्लिम लायब्ररी चौकातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून नगरपरिषदेच्या निषेध करण्यात आला होता तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलेले होते त्याचाच परिणाम म्हणून त्वरित मुस्लिम लायब्ररी चौक येथील खड्यांची […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक,युवती, व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत मुस्लिम लायब्ररी चौकातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून नगरपरिषदेच्या निषेध करण्यात आला होता तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलेले होते त्याचाच परिणाम म्हणून त्वरित मुस्लिम लायब्ररी चौक येथील खड्यांची डागडुगी करण्यात आली आहे तसेच सामान्य रुग्णालय समोरील व खांबतलाव ते शास्त्री चौक पर्यंतचा रास्ता सुद्धा त्वरित दुरुस्त करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे आव्हान राष्ट्रवादी च्या तर्फे करण्यात आले आहे.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर