राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल गडचिरोली नुकत्याच जाहिर झालेल्या 12 वी च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे लागलेल्या
Summary
राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल गडचिरोली नुकत्याच जाहिर झालेल्या 12 वी च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे लागलेल्या निकालात राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून कनिष्ठ महाविद्यालयतून प्रथम कु. करिष्मा […]

राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल
गडचिरोली नुकत्याच जाहिर झालेल्या 12 वी च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे लागलेल्या निकालात राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून कनिष्ठ महाविद्यालयतून प्रथम कु. करिष्मा विनोद गेडाम 90 टक्के दितीय क्रमांक आचल कुष्णा कोकोडे 89.50 टक्के तुतीय क्रमांक कु.प्रांजली सुनील बाबोळे 88 .50 टक्के चतुर्थ क्रमांक माहेश्वरी मधुकर शिवणकर 86 टक्के कु.यामिना धर्मेंद्र मूळे 86 टक्के गुनप्राप्त केले त्याबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्याथीणींचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आदिवासी जंगल कामगार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.घनश्यामजी मडावी आदिवासी सेवक प्राचार्य वैशाली मडावी जेष्ठ शिक्षक पी बी ठाकरे सर प्रा, प्रकाश सोनवणे प्रा,देवानंद प्रा,संध्या येलेकर प्रा, पुरुषोत्तम ठाकरे तसेच शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले