राणी इवेंट्स तर्फे ,किड्स,मिस्टर,मिस,मिसेस बल्लारशाह सुपर मॉडेल 2022 फैशन शो उत्साहात संपन्न:

संदीप तुरक्याल
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि
रविवार दिनांक 13 नोवेम्बर रोजी गोंडराजे बल्लारशाह नाट्यगृह बल्लारशाह येथे 32 स्पर्धक असलेला हा फैशन शो ,रानी इवेंट्स च्या ओनर मंदा कोपुलवार ,चंद्रपूरआणि धम्मदिनी तोहगावकर ,तोहगावकर पॅथ्यालॉजी ,बल्लारशाह
यांनी आयोजित केला होता
या फैशन शो च्या मुख्य अतिथि डॉ .रजनीताई हजारे मॅडम ,अध्यक्ष महिला सहकारी बैंक,उपाध्यक्ष महिला आस्था मंच ,चंद्रपूर ,प्रमुख पाहुणे अनुश्री दहेगावकर ,समाज सेविका ,चंद्रपूर ,मधु कपूर ,संजीव कपूर के वॉन्डरशेफ प्रॉडक्ट की विदर्भ डिस्ट्रीब्यूटर ,श्री प्रकाश तोहगावकर ,या कार्यक्रमाची छोटी गेस्ट समृद्धि तोहगावकर राणी इवेंट्स चंद्रपूर आइडल विनर , श्री ज्ञानेंद्र आर्य ,तालुका प्रतिनिधि दै. नवराष्ट्र ,श्री .खडेकर काका दै. लोकमत तालुका प्रतिनिधि ,दैनिक भास्कर चे तालुका प्रतिनिधि श्री विनोद सर, आदि मान्यवरान्ना बोलवन्यात आले होते,
3 ते 4 तासांच्या या शो ची सुरवात
मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन
करून करण्यात आली
एंकरिंग नौशाद सिद्दीकी यानी केले ,शुभम गोविंदवार आणि विरश्री खोब्रागडे यानी स्पर्धकांचे परीक्षण केले .
या सुपर मॉडेल बल्लारशाह फैशन शो मधे किड्स ग्रुप 3 ते 12 वर्षे मधे ध्वनि नाईक ,फस्ट रनर अप हरलीन मंघानी ,सेकंड रनर अप भक्ति कीरनापुरे विनर ,बी ग्रुप मधे ओवी दुर्योधन , विनर ,फस्ट रनर अप लतिका निजानप ,सेकंड रनर अप स्वरा पेंदोर विनर E ग्रुप मधे मास्टर शमन पाटिल ,विनर,
मिस मधे नूतन सिडाम विनर,फस्ट रनर अप तृप्ती मुळे,सेकंड रनर अप कोमल खारकर विनर ,
मिसेस मधे सोनाली गोहने विनर,फस्ट रनर अप अल्का घुडे ,सेकंड रनर अप अद्विता पाल विनर ,मिस्टर मधे सुरजीत सिंग विनर फस्ट रनर अप रोहित खोब्रागडे,आणि रोहन शर्मा ,सेकंड रनर अप तेजस वालके आणि श्रेयष रामटेके हे सर्व बल्लारशाह सुपर मॉडेल विनर ठरले त्यांना मान्यवरांच्या हस्ते क्राउन ,पारितोषिक ,देण्यात आली,
नाट्यगृह च्या झगमगित स्टेजवर पहिल्यांदाच एवढे मोठे स्पर्धक आणून त्यांच्या कडून या सुंदर शो चे सादरिकरण अयोजकांनीं केले.
यासाठी अफसाना सय्यद ,माया भगत,गायत्री रामटेके,वनिता रायपुरे ,श्रृंखला चौधरी ,डॉ अंकिता वाघमारे , डॉ प्रणीता ओसवाल ,अरुणा राजुरकर , विकास मोरेवार साई फ़ोटो स्टुडिओ, चंद्रपूर ,जान्हवी चौधरी ,सक्षम तोहगावकर ,नाझिया सय्यद ,उत्कर्षा खड़के पाटिल आदिंनी मोलाचे सहकार्य केले .