*राज्य महिला आयोग नागपूर अध्यक्ष विना खानोरकर यांना* पोलीस योध्दा न्युज नेटवर्क तर्फे* कोरोना योध्दा *प्रमाणपत्र देऊन सन्मानित
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता-. पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला घेतलेल्या माहितीनुसार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विना खानोरकर मॅंडम (अध्यक्ष, महिला आयोग नागपूर) तसेच गजभिये मॅंडम, (सहाय्यक महिला आयोग नागपूर) ह्यांनी कोरोना काळात महिलांचे प्रश्न चांगल्याप्रकारे हाताळुण त्यांना […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता-. पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला घेतलेल्या माहितीनुसार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विना खानोरकर मॅंडम (अध्यक्ष, महिला आयोग नागपूर) तसेच गजभिये मॅंडम, (सहाय्यक महिला आयोग नागपूर) ह्यांनी कोरोना काळात महिलांचे प्रश्न चांगल्याप्रकारे हाताळुण त्यांना न्याय मिळवून दिले हि बाब लक्षात घेऊ *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*
चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक श्री.राजकुमारजी खोब्रागडे यांनी त्यांना *कोरोना योध्दा* मानचिन्ह सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.