*राज्यात लॉक डाऊन होणार काय ? जाणून घ्या तुमच्या मनातील अनेक प्रश्नाची उत्तरं*
Summary
राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेदिवस वाढताना दिसत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरामध्ये पुन्हा कड्क निर्बंध लादण्यात आले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केलं तसेच सर्व राजकीय शासकीय धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस […]
राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेदिवस वाढताना दिसत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरामध्ये पुन्हा कड्क निर्बंध लादण्यात आले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केलं तसेच सर्व राजकीय शासकीय धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान राज्यात कोरोना वाढत चालला असतानी लॉक डाऊनसंदर्भात शाळासंदर्भात तसेच यासह अन्य अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत.यासंदर्भात काही अफवा देखील पसरत आहेत .
*या माध्यमातून आम्ही आपल्याला पडणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे*
1) *राज्यात संपूर्ण लॉक डाऊन आहे का ?*
– नाही काही शहरामध्ये स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार काही ठराविक वेळासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रात या ठिकाणी लॉक डाऊन आहे.अमरावती ,अकोला,यवतमाळ,
*२)* *पुण्यात लॉक डाऊन आहे का?*
_नाही
*३) *मुंबईत लॉक डाऊन आहे का ? *_ नाही.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कोणते निर्बंध ? लॉक डाऊन असलेल्या जिह्यात काय निर्बंध आहेत.
सिनेमागृह ,व्यायामशाळा , जलतरण ,तलाव,मनोरंजन,उद्याने,नाट्यगृह ,प्रेक्षक गृह व इतर संबधित ठिकाणी ही बंद राहतील मालवाहतुकीवर निर्बंध नाही ,उद्योग सुरू अत्यावशक सेवा सुरू ,मेडिकल सुरू.
*सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे का?*
_ नाही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे मुंबई लोकलमध्ये त्यांचा नियमानुसार सर्व सामान्यांना ठराविक वेळे पूर्ती सेवा बंद आहे
* मुंबई पुण्यात येणाऱ्या जनाऱ्याला बंदी आहे का *?
_ नाही राज्यात जिल्हा बंदी आहे.
आणि विना मास्क ने फिरण्याऱ्यावर कारवाही केली जात आहे.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर
swarthikar74@gmail.com
7350176781