राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा
Published On:
Summary
मुंबई, दि. ३० : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. ०००
मुंबई, दि. ३० : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.