महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपालांच्या हस्ते उद्या ठाण्यात ‘योद्धा कर्मयोगी-एकनाथ संभाजी शिंदे’ पुस्तकाचे प्रकाशन

Summary

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. प्रदीप ढवळ यांनी  लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या ( बुधवार, दि. 07) गडकरी रंगायतन सभागृह ठाणे येथे  सायंकाळी ६ वाजता  होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ […]

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. प्रदीप ढवळ यांनी  लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या ( बुधवार, दि. 07) गडकरी रंगायतन सभागृह ठाणे येथे  सायंकाळी ६ वाजता  होणार आहे.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पद्मश्री शंकरबाबा पापळकर,  तसेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *