BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ

Summary

मुंबई, दि.23 : राज्यपाल रमेश बैस यांनी  राजभवनात श्रीगुंडी देवीची पुजा केली. त्यानंतर एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ केला. राज्यपाल श्री.बैस यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, महादेव, प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनात श्रीगुंडी देवीची एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील […]

मुंबई, दि.23 : राज्यपाल रमेश बैस यांनी  राजभवनात श्रीगुंडी देवीची पुजा केली. त्यानंतर एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ केला.

राज्यपाल श्री.बैस यांनी मंदिर परिसरातील महालक्ष्मी, महादेव, प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनात श्रीगुंडी देवीची एक दिवसाची यात्रा भरते. राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *