महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपालांचे रक्षाबंधन

Summary

मुंबई, दि. २२ – रक्षाबंधनानिमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकु दिदी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन येथे राखी बांधली.  यावेळी ब्रह्मकुमारी हर्षा, सुनिला शानबाग, कोमल धर्माणी व नितीन पाटकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *