महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपालांची स्वामीनारायण मंदिराला भेट

Summary

मुंबई दि.29 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज दादर मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन तेथील नीलकंठ वर्णी यांचे दर्शन घेतले व अभिषेक केला. राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवान, स्वामी नारायण भगवान, हरिकृष्ण महाराज व इतर देवतांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांनी […]

मुंबई दि.29 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज दादर मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन तेथील नीलकंठ वर्णी यांचे दर्शन घेतले व अभिषेक केला.

राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवान, स्वामी नारायण भगवान, हरिकृष्ण महाराज व इतर देवतांचे दर्शन घेतले.

यावेळी राज्यपालांनी योगी सभागृह येथे प्रगट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले तसेच उपस्थित भक्तांशी संवाद साधला. यावेळी साधू तीर्थस्वरूप दास व साधू निष्काम जीवन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *