BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*राजे धर्म राव हायस्कूल अडपल्ली येथे जागतिक महिला दिन संपन्न* राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न

Summary

आष्टी- आज दिनांक 8 मार्च रोज सोमवारला केंद्र सरकारच्या फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजे धर्मराव हायस्कूल अडपल्लीचे मुख्याध्यापक श्री नारायण बोरकुटे हे होते तर प्रमुख […]

आष्टी- आज दिनांक 8 मार्च रोज सोमवारला केंद्र सरकारच्या फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजे धर्मराव हायस्कूल अडपल्लीचे मुख्याध्यापक श्री नारायण बोरकुटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती अस्मिता भिमनवार मॅडम, श्री आर आर सरकार व श्री कृष्णपद मंडल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री आर आर सरकार यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी सांगितली तर श्रीमती भिमनवार मॅडम यांनी स्त्रीच्या सबलीकरनाची ही काळाची गरज आहे असे सांगितले व आजही स्त्रियांवर कसे अत्याचार केले जाते हे सांगितले. तसेच श्री कृष्णापद मंडल यांनी सांगितले की आपला देश महिला सबलीकरनाच्या बाबतीत जगात 121 व्या क्रमांकावर आहे हे चित्र बदलायचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री नारायण बोरकुटे यांनी सांगितले की घरातूनच समानतेची शिकवण मिळायला पाहिजे. तसेच स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात करिअर घडवून पुरुषांच्या बरोबरीने कार्य केले पाहिजे व महिला ह्या अबला नसून सबला आहेत हे समाजाला दाखवून दिले पाहिजे असे सांगितले.तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रांजू राऊत, भूमिका मंगाम व वैष्णवी नेवारे या मुलींनीही जागतिक महिला दिनाबाबत छान माहिती दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरेन्द्र तामगाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शहारे सर यांनी केले
कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते
राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे
जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न
आष्टी- आज दिनांक 8 मार्च रोज सोमवारला केंद्र सरकारच्या फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजे धर्मराव हायस्कूल अडपल्लीचे मुख्याध्यापक श्री नारायण बोरकुटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती अस्मिता भिमनवार मॅडम, श्री आर आर सरकार व श्री कृष्णपद मंडल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री आर आर सरकार यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी सांगितली तर श्रीमती भिमनवार मॅडम यांनी स्त्रीच्या सबलीकरनाची ही काळाची गरज आहे असे सांगितले व आजही स्त्रियांवर कसे अत्याचार केले जाते हे सांगितले. तसेच श्री कृष्णापद मंडल यांनी सांगितले की आपला देश महिला सबलीकरनाच्या बाबतीत जगात 121 व्या क्रमांकावर आहे हे चित्र बदलायचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री नारायण बोरकुटे यांनी सांगितले की घरातूनच समानतेची शिकवण मिळायला पाहिजे. तसेच स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात करिअर घडवून पुरुषांच्या बरोबरीने कार्य केले पाहिजे व महिला ह्या अबला नसून सबला आहेत हे समाजाला दाखवून दिले पाहिजे असे सांगितले.तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रांजू राऊत, भूमिका मंगाम व वैष्णवी नेवारे या मुलींनीही जागतिक महिला दिनाबाबत छान माहिती दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरेन्द्र तामगाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शहारे सर यांनी केले
कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *