राजुरा शहराची इंटक कार्यकारीनी गठीत
Summary
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष मा.जयप्रकाश छाजेडजी यांच्या आदेशानुसार,राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघाचे महासचिव के.के.सिंहजी व राजुरा क्षेत्राचे आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.26/05/2021 ला राजुरा शहराचे नगराध्यक्ष मा.अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते राजुरा शहर युवक इंटक कांग्रेसच्या […]
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष मा.जयप्रकाश छाजेडजी यांच्या आदेशानुसार,राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघाचे महासचिव के.के.सिंहजी व राजुरा क्षेत्राचे आमदार मा.सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.26/05/2021 ला राजुरा शहराचे नगराध्यक्ष मा.अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते राजुरा शहर युवक इंटक कांग्रेसच्या अध्यक्ष पदी श्री.श्रीधर शंकर राऊला यांची पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.यावेळी चंद्रपुर जिल्हा युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत अग्रवाल जिल्हा सचिव हनीफ शेख,जिल्हा कार्याध्यक्ष आकाश ईटबोइंवार व राजुरा शहराची नव्याने तयार झालेली शहर इंटक कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
विशाल र.यादव
जिला चंद्रपुर
विभागीय न्युज रिपोर्टर
9529050310