राजुरा विधानसभा क्षेत्रात 19 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू घोषित
चन्द्रपुर:- राजुरा क्षेत्रात कोरोना महामारी चा उद्रेक जास्त प्रमाणात वाढत असल्याने रुग्ण संख्या मद्धे वाढ असल्याने चिंतेची बाब झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी सोमवार दिनांक 19 एप्रिल ते 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कठोरपने जनता कर्फ्यू घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद राहील. फळे , भाजीपाला , विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्ट