महाराष्ट्र हेडलाइन

राजुरा तहसील कार्यालय येथे गणराज्य दिन साजरा

Summary

राजुरा तहसील कार्यालय येथे गणराज्य दिनानिमित्त दि. २६/०१/२०२५ ला आयोजित सास्कृतिक महत्सोवात सुनिल रामटेके ह्यांची कन्या कु.तन्वी रामटेके,हिच्या उत्कृष्ट वेशभूषा, कराटे ब्लॅक बेल्ट पुणे येथे झालेल्या ओकिनाका आर्ट व कराटे शोटोकाई इंडिया या संस्थेमार्फत आयोजित नॅशनल चॅम्पियन पुरस्कार प्राप्त करून […]

राजुरा तहसील कार्यालय येथे गणराज्य दिनानिमित्त दि. २६/०१/२०२५ ला आयोजित सास्कृतिक महत्सोवात सुनिल रामटेके ह्यांची कन्या कु.तन्वी रामटेके,हिच्या उत्कृष्ट वेशभूषा, कराटे ब्लॅक बेल्ट पुणे येथे झालेल्या ओकिनाका आर्ट व कराटे शोटोकाई इंडिया या संस्थेमार्फत आयोजित नॅशनल चॅम्पियन पुरस्कार प्राप्त करून राजुराचे नाव राज्यस्तरावर नावलौकीक केल्याबद्दल प्रसिद्ध मनोवैज्ञानिक ॲड.डॉ. सत्यपाल कातकर,माजी प्राचार्य तथा लेखक व मा.रविंद्र माने, उपविभागीय अधिकारी, राजुरा, ह्यांच्या हस्ते व साईकिरण आऊलवार, नायब तहसीलदार , प्रवीण गावंडे,नायब तहसीलदार, शेखर तेलंग,नायब तहसीलदार व श्री मनोज गौरकार,गटविकास अधिकारी ह्यांच्या उपास्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला, तिच्या या यशाबद्दल शहरातील सुज्ञ नागरिक कु. तन्वी व तिच्या माता पित्याचे अभिनंदन करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *