राकॉपा जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर च्या हस्ते कन्हान ला गरजुना कंबल वितरण केले

राकॉपा जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर च्या हस्ते कन्हान ला गरजुना कंबल वितरण केले
कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे संस्थापक अध्य क्ष मा. शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस नागपुर जिल्हयात विविध लोकहितार्थ कार्यक्रमाने थाटात सा जरा करण्यात आला. याच अनुसंगाने राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी पुल गणेश मंदीराजवळ राकॉपा व्दारे गरीब व गरजुना कंबल (ब्लॉकींट) वाटप करून मा. शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस साजरा कर ण्यात आला.
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर जिल्हयात राकॉपा संस्थापक अध्यक्ष, लोकनेते मा. शरदचंद्र पवार साहेबां चा वाढदिवस नागपुर जिल्हयात आरोग्य शिबीर, रक्त दान, गरजु लोकांना उपयोगी साहित्य वाटप करून साहेबाचा वाढदिवस जिल्हयात विविध लोकहितार्थ कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला. याच अनु संगाने राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान नदी पुल, गणेश मंदीराजवळ राकॉपा नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष शिव राज (बाबा) गुजर यांचे प्रमुख उपस्थितीत व राकाँपा नागपुर ग्रामिण जिला सचिव दलजीत पात्रे, रामटेक विधानसभा सचिव संगीत भारती यांचे वतीने छोटया मुलाच्या हस्ते केक कापुन कार्यक्रमाची सुरूवात करू न मंदीर, दर्गा, रेल्वे स्टेशन, बस स्टाप येथील गरीब, गरजु महिला, पुरूष नागरिकाना कंबल (ब्लॉकींट) वितरण करून मा. शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिव स थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राकाँपा नागपुर जिल्हा महासचिव गणेश पानतावणे, रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील, मीडिया सेल जिल्हा महासचिव रोहित मानवटकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष शशिकला बागडे, महिला तालुका कार्याध्यक्ष दीप्ती समरीत, रामटेक वि. सभा युवक अध्यक्ष देवि दास तडस, तालुका कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर, मी डिया सेल तालुकाध्यक्ष शफिक शेख, कन्हान शहराध्य क्ष अभिषेक बेलसरे, महासचिव नरेश सोनेकर, राकाँ पा युवक मौदा तालुकाध्यक्ष श्याम वाडीभस्मे, अमित मोटघरे, सुनील शेंडे, सतीश बेलसरे, नांदुरकर, महेंद्र खडसे, किशोर शेंडे, अविनाश बागडे, प्रशांत पाटील, मोरेश्वर गायकवाड, संजय दीपत्ती, प्रियंका आखरे, प्रभा भुते, अनिता मेश्राम, अरूणा नंदागवळी, जयश्री गणवीर, सु़शी नायर, कल्पना मेश्राम, उषाबाई माला धरे, नंदा तागडे, भावना बोरकर, अनिता कुर्वे, विंदु वाघमारे, जिजाबाई सुखदेवे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सह महिला बहु संख्येने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535