रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
Summary
रत्नागिरी दि. १६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मारुती मंदीर रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांनी येथील मारुती मंदीराचे मनोभावे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

रत्नागिरी दि. १६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मारुती मंदीर रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांनी येथील मारुती मंदीराचे मनोभावे दर्शन घेतले.
मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.