नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान शिबिरात ३२४ कामगारांनी केले रक्तदान वार्ताहर – कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे

Summary

वार्ताहर – कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे येथील- SEL (सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड) कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एस ई एल बाजारगाव (चकडोह) व सावंगा येथील EEL (इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनी) चे कर्मचारी व अधिकारी यांचे वतीने दोन्ही कंपनी चे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्या […]

वार्ताहर – कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे

येथील- SEL (सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड)
कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एस ई एल बाजारगाव (चकडोह) व सावंगा येथील EEL (इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह कंपनी) चे कर्मचारी व अधिकारी यांचे वतीने दोन्ही
कंपनी चे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 25 जुलै रोजी हेडगेवार रक्तपेढी चे डॉक्टरांच्या उपस्थितीत 324 कर्मचारी व अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराच्या आयोजन स्थळी कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांना कामगार व अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वरिष्ठ जी एम- पी.पी.देवतारे,एस जी एम.-एम.के. सिंग (एचआर), जी. एम. प्रोडक्शन- राजेश श्रीवास्तव, जी एम मेंटेनन्स- संजीव पारीख, डॉ. शर्मा, डॉ. बी.बी. सिंग आणि कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *