भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

मोहाडी वीज वितरण केंद्रावर ध्वजारोहण सोहळा

Summary

मोहाडी – मोहाडी वीज वितरण केंद्र येथे नेहमीप्रमाणे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात इंजिनियर आदित्य खंडाते यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. सोहळ्यास प्रधान तंत्रज्ञ नितीन डोंगरे, अरविंद टेकाम, राहुल गाढवे, फारुख शेख, सुधाकर मारबते, बागडे मॅडम, […]

मोहाडी – मोहाडी वीज वितरण केंद्र येथे नेहमीप्रमाणे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात इंजिनियर आदित्य खंडाते यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

सोहळ्यास प्रधान तंत्रज्ञ नितीन डोंगरे, अरविंद टेकाम, राहुल गाढवे, फारुख शेख, सुधाकर मारबते, बागडे मॅडम, कांबळी मॅडम, अनिल आमटे, धवल कीर्ती हटवार, लकी शेख, किरण गलबले, यंत्र चालक एस. ए. फुंडे, बांते, शेंडे, कुंजेकर, महेंद्र भिवगडे, राधेश्याम कातोरे, सुरेंद्र नागपुरे, कोमल लीचडे आणि सुनिल टेकाम यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

सोहळ्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी देशभक्तीची भावना व्यक्त करत ध्वजारोहणाचा उत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *