मोदी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धरना आंदोलन
राजेश उके
:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार आज दिनांक 3जुलै2021ला तुमसर शहरातील बावनकर चौकात नगरपरिषदेच्या समोर सभामंडप घालून मोदी सरकार निती पेट्रोल, डिझेल व ईधंन गॅंस च्या वाढलेल्या किमती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नायब तहसीलदार अशोक पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यापुर्वि श्री.राजेश देशमुख (अध्यक्ष रांका तुमसर शहर), श्री.देवचंद ठाकरे (अध्यक्ष राका ग्रामीण तुमसर),श्री.मधुकर कुकडे (माजी खासदार),श्री.अभिषेक कारेमोरे(माजी नगराध्यक्ष)आदि नेत्याची केन्द्र सरकार मंहगाई विरोधात भाषने झाली.
निवेदन देतांना सर्वश्री सुरेश रहांगडाले,तिलक गजभिये,राजु माटे, डॉ.सचिन बावनकर,विश्वकांत घडले,ठाकचंद मुंगुसमारे,राजु देशभ्रतार,शालीक गौपाले,धनेन्द्र तुरकर, अतुल पंचभाई, राजेश उके (पत्रकार), प्रदिप भरनेकर,सौ.प्रेरना तुरकर,पद्मा ठाकुर,जयश्री गभने,कुषलता गजभिये,आदि पुरुष व महिला राष्ट्रवादी चे उपस्थित होते.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259