चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे कार्यकारी संचालक(मा स) यांचा स्तरावर बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न

Summary

~✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️~ आज गुरुवार दि.04/09/2025 रोजी बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे शिष्ट मंडळ ऍड, राजन शिंदे केंद्रिय सर चिटणीस, केंद्रीय सल्लागार डी. एस. वानखडे यांचे मार्गदर्शना खाली प्रकाश गड बांद्रा येथे महानिर्मितीचे मुख्य कार्यकारी संचालक( मा. स) , डॉ. नितीन वाघ साहेब, […]

~✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️~
आज गुरुवार दि.04/09/2025 रोजी बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे शिष्ट मंडळ ऍड, राजन शिंदे केंद्रिय सर चिटणीस, केंद्रीय सल्लागार डी. एस. वानखडे यांचे मार्गदर्शना खाली प्रकाश गड बांद्रा येथे महानिर्मितीचे मुख्य कार्यकारी संचालक( मा. स) , डॉ. नितीन वाघ साहेब, मुख्य महाव्यवस्थापक ( मा. स) मा. अनंत कोंत
साहेब यांची भेट घेतली आणि नक्षलग्रस्त/आदिवासी भागातील कर्मचारी अभियंता अधिकारी यांना भेटणाऱ्या सेवा, सुविधा व आर्थिक लाभ मिळणे बाबत महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाचे आधारावर वरिष्ठ श्रेणिचा लाभ, तसेच बदली झालेल्या कामगारांचे निवासी गाळ्याचे लाभ , आदीवासी भत्ता व अनुषंगिक लाभ बाबत सप्रमाण दाखले देत विषय मांडला . यावर चर्चेत सकारात्मक बाब पुढे येऊन या बाबत त्वरित मार्गदर्शन मागवून कार्यवाहीचे ठोस आश्वासन दिले। चर्चेत भाग घेताना बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय संघटक श्रीकांत रॉय, केंद्रीय समन्वयक मनोज चतुर, चंद्रपूर महा. औ. वी केंद्र सचिव राजेश आत्राम, नीरज जंजाळ, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *