मुख्य अभियंत्यांवर फौजदारी गुन्ह्याची मागणी — सामाजिक कार्यकर्त्याचा आवाज बुलंद
1 ) मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र
500MW व 210MW खापरखेडा
2) मुख्य अभियंता
औष्णिक विद्युत केंद्र
3x 660MW व 210MW कोराडी
दोन्ही औष्णिक विद्युत केंद्रातले चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र मधले अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र ट्रान्सफर झाले असून आदिवासी विभाग सर्कुलर ची दोन्ही मुख्य अभियंता यांनी अवैना केली असून त्यांना लागू झालेले भत्तेत नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक नुकसान होत आहे आणि खापरखेडा व कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातले कर्मचारी व अधिकारी राहत असलेले वसाहत कॉलनी मध्ये कॉटर खाली करण्यासाठी देण्यात आलेले नोटीस यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे घरचे लोक मानसिक तणावात जगत असल्याने आता मुख्यमंत्री साहेब यांना मी पत्र दिलेले आहे आणि नागपूर जिल्हा कमिशनर साहेब व तसेच नागपूर जिल्हा अधिकारी साहेब यांना सुद्धा पत्र देण्यात आलेली आहे आदिवासी विभाग आणि आदिवासी समाजाच्या अपमान केला असून खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता अनेक कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील मुख्य अभियंता यांच्यावर दोन्हीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी केलेली आहे
हिटलरशाही दडपशाही आणि मुघल शाही प्रकार दोन्ही मुख्य बंद करत आहे कोराडी खापरखेडा चंद्रपूर तिन्ही मुख्य अभियंता यांना फोन केला असताना माझे फोन उचलत नाही आहे.
संकलन
आकाश उके
सामाजिक कार्यकर्ता
जनता गॅरेज
