हेडलाइन

मुख्याध्यापक निंबाळकर यांचे अभिनंदन.

Summary

मुख्याध्यापक निंबाळकर यांचे अभिनंदन. हिंगणा- जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक संजय निंबाळकर यांची मुख्याध्यापक पदावरील नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.संजय निंबाळकर यांना ही नविन वर्षाची मोलाची भेट मिळाली आहे.संजय निंबाळकर हे बहुगुणी व बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी असुन ते […]

मुख्याध्यापक निंबाळकर यांचे अभिनंदन.

हिंगणा- जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक संजय निंबाळकर यांची मुख्याध्यापक पदावरील नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.संजय निंबाळकर यांना ही नविन वर्षाची मोलाची भेट मिळाली आहे.संजय निंबाळकर हे बहुगुणी व बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी असुन ते डाॕ.पंजाबराव देशमुख राष्ट्रिय शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष आहे.तसेच ते पोलिस योद्धा न्युज चॕनलचे उपसंपादक सुद्धा आहेत.मुख्याध्यापक पदावरील नियुक्तीबद्दल डाॕ.पंजाबराव देशमुख राष्ट्रिय शिक्षक परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर,प्रदेशाध्यक्ष सतिश काळे,प्रदेश सचिव शेषराव येलेकर ,राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते,नागपूर विभागीय प्रवक्त्या किर्ती काळमेघ वनकर ,विभागीय महिला संघटीका हर्षा वाघमारे ,जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव ,महानगर अध्यक्ष संजय पुंड,जिल्हाध्यक्षा नंदा वाळके ,मेघराज गवखरे ,प्रविण मेश्राम ,गजानन कोंगरे ,स्वप्नील ठाकरे ,विनोद चिकटे ,गौरव शिंदे ,सुरज बमनोटे ,लोकोत्तम बुटले ,चेतना कांबळे ,प्रिया इंगळे ,प्रमोद कडुकर ,अविनाश श्रीखंडे ,अतुल बालपांडे ,संजीव शिंदे ,गुणवंत देवाडे,समीर शेख,संगीत ठाकरे ,अश्विन शंभरकर ,अतुल बोबडे ,पक्षभान ढोक,दिनेश तिरपुडे ,योगेश कडु,पुष्पा कोंडलवार,विजय कांबळे ,राजेश मालापुरे,जयकुमार बन्सोड ,सुरेंद्र गोरले,प्रशांत मेश्राम ,विनोद हुमणे,शिशुपाल रामटेके ,रामराव जामदार,भोजराज अंबाडकर,विद्या सुरकार या व इतर शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व पदाधिकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *