माही कपिल केला हिने MHT-CET (PCM गट) मध्ये ९९.३३४७२६६ टक्के गुण

काटोल –
वर्गातर्फे राज्य सामायिक वर्गातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती, MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह या परीक्षेत आपले स्थान निश्चित केले.
या परीक्षेत, काटोलच्या माही कपिल केला हिने MHT-CET परीक्षेत (PCM गट) एकूण ९९.३३४७२६६ टक्के गुण मिळवले.
[माही केला ही काटोलचे सामाजिक कार्यकर्ते जगदीश केला यांची नात आहे]
सर्वांनी माही कपिल केला हिचे अभिनंदन केले आहे.