*माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात केन्द्र सरकार ने महाराष्ट्र ला सहकार्य करावे* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क मुंबई विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकार द्वारा विकासाच्या कामात *कल करे तो आज कर आज करे तो अभी* ह्या मणीनुसार सरकारवर आलेले संकट आम्ही मार्गी काढत आहो असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उध्दव राव ठाकरे यांनी निती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलले होते.
* नीती आयोगाच्या बैठकीत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्टी प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.
कोविड-19 चा प्रादुर्भाव आता संपलेला नाही व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून केन्द्र सरकार ला भेटत आहो असे विधान माननीय मुख्यमंत्री यांनी त्यावेळी सांगितले.
केन्द्र सरकारला आग्रह केला कि कार्यालयातील वेळ 10ते 5ही वेळ बदलवुन राष्ट्रीय धोरण आखावे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि गेल्या काही वर्षांपासून माहिती व तंत्रज्ञान विकसित करण्यात भर दिला असुन इंटरनेट पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
भारत देशात नेटवर्क च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा चे जाळे पसरलेले असले तरीही दुर्गम भागातील 2500 गाव
बाकी आहेत.
केन्द्र सरकारने याकडे लक्ष देवुन माहिती व तंत्रज्ञानाचा माध्यमातून
राज्यात अशी लवकरात लवकर सुविधा उपलब्ध होणार ह्याकडे लक्ष द्यावे असे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री माननिय उध्दव ठाकरे साहेब यांनी म्हटले.
*राजेश उके*
विशेष संवाददाता तथा
सहकारी संपादक