मास्टर केयर पब्लिक स्कूल खैऱबोडी तिरोडा येथे 15 आँगस्ट स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहन तिरोडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक,श्री अनुपजी वानखेडे यांच्या हस्ते पार पडले
मास्टर केयर पब्लिक स्कूल खैरबोडी तिरोडा येथे 15 आँगस्टला स्वातीत्र्यदिन खुप उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तिरोडा पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री अनुपजी वानखेडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले व या कार्यक्रमाला लाभलेले तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी श्री राहुलजी शेंडे प्रमुख पाहुणे होते
या कार्यक्रमाला लाभलेले हे दोन्ही प्रमुख पाहुणे हे आपल्या कार्यक्षेत्रातुन एक समाजसेवा व देशसेवा घडउन आनतात यासाठी विद्यार्थ्यांना यांच्या मार्गदर्शनातुन बोध घेण्या सल्ला आपल्या प्रास्ताविक,वकृत्वातुन संस्थेच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका सौ मेघा बिसेन यांनी सांगितल त्याच प्रमाने या कार्यक्रमाला लाभलेले संस्थेचे संस्थापक,श्री वाय टी कटरे माजी सभापति
यांनी ही विद्यार्थांना बोधात्मक मार्गदर्शन केले या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्री आचलजी चंर्द्रिकापुरे शाळाव्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेंन्जी रहांगडाले तुलसीदास जी अंबुले चंपालालजी बिसेन श्री रिनाईतजी श्री ढबालेजी श्री ताराचंदजी कटरे व संपूर्ण पालक वर्ग व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते या कार्यक्रमात आमच्या कलाकुशल सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या देशभक्तीपर भाषण ,नृत्य व गायन या,खलांचा प्रदर्शन करुन भारत मातेला भावपुष्पांजली अर्पण करत आजच्या स्वातंत्रता दिवसाचा सोहळा अत्यंत जल्लोसात साजरा केला
