माननीय सुहास जाधव एक कर्तबगार व्यक्तीमहत्व असणारे अधिकारी

माननीय सुहास जाधव एक कर्तबगार व्यक्तीमहत्व असणारे अधिकारी
जिल्हा :-चंद्रपूर वार्ता
चंद्रपूर न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहिती नुसार चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र ( वीज निर्मितीचे ) उत्कृष्टपणे आपली कर्तबगारी बजावणारे माननीय श्री. सुहास जाधव साहेब अधीक्षक अभियंता हे 2017 ते 2022 या कार्यकाळात आपल्या कुटुंबाची व आपली पर्वा न करता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र इथे पूर्ण पणे स्वतःला झोकून लोकांना सेवा देत असतात. अश्या दुसऱ्यांना समजून घेऊन त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीमहत्वाचा आज त्यांचा जन्मदिवस मोठया आनंदाने साजरा करण्यात आला. ह्या आनंदात संपूर्ण अभियंते, व कर्मचारी उपस्थित होते. सगळ्यांनी त्याच्या ह्या आनंदी क्षनामध्ये सहभागी होऊन त्यांच्या निरोगी आयोग्यासाठी व सुख समाधामासाठी कामना केली. व पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर माननीय श्री राजकुमार खोब्रागडे यांनी व माननीय दादाराव वानखेडे यांनी त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.