माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट…. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार प्रवेश????
मुंबई : माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांची मुंबई येथे सदिच्छ भेट घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांबाबत चर्चा केली आणि 27 गावातील रखडलेल्या विकास कामांबाबत निवेदन दिले.तर दुसरीकडे कुणाल पाटील हे राष्ट्रवादी प्रवेश करत असल्याची चर्चा आहे.मात्र त्यावर त्यानी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही……
जगदीश जावळे