BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहाड़ी तालुका बैठक दिनांक १० अगस्त २०२१ ला दुपारी १२:०० वाजता माननीय आमदार राजुभाऊ कारेमोरे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालय मोहाड़ी येथे संपन्न झाली.

Summary

============================ सौ.रंजीताताई कारेमोरे यांच्या अध्यक्षते ख़ाली आज महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहाड़ी तालुका ची बैठक घेण्यात आली असून, *पक्ष संगठन मजबूत करणे,जिल्हा परिषद/पंचायत समिती क्षेत्रातील विविध समस्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आले. त्याच प्रमाणे मोहाड़ी तहसिलदार साहेब यांच्या मार्फ़त मा.मुख्यमंत्री […]

============================
सौ.रंजीताताई कारेमोरे यांच्या अध्यक्षते ख़ाली आज महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहाड़ी तालुका ची बैठक घेण्यात आली असून, *पक्ष संगठन मजबूत करणे,जिल्हा परिषद/पंचायत समिती क्षेत्रातील विविध समस्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आले. त्याच प्रमाणे मोहाड़ी तहसिलदार साहेब यांच्या मार्फ़त मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना आपल्या तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्रातील महिला बचत गटा मार्फ़त शासनाच्या विविध योजना राबविण्यात यावे जेणे करुण महिलांना रोजगार प्राप्त होईल या संदर्भात निवेदन देण्यात आले.
वरील बैठकीला महिला तालुका अध्यक्ष सौ.रिताताई हलमारे,सौ.अनीता गजभिये उपाध्यक्ष,सौ.भारती ताई तितिरमारे कोषाध्यक्ष,माजी पं.स.सदस्या सौ.आकांक्षा वासनिक,पुष्पलता ढेगें, श्रीमती उषाताई धार्मिक माजी सरपंच आंधळगाव, सौ.प्रियंका रविंद्र सार्वे, सौ.वनिता नरेश ईश्वरकर,सौ.अनिता श्रीकांत शेन्डे, सौ.सुंदर रामदासजी मुंगुसमारे, सौ.ज्योति धनपाल साठवने, सौ.आशा सतिष बोन्द्रे, सौ.सविता सत्यनारायण बाहे,युवती मोहाड़ी तालुका अध्यक्ष कुं. तारा हेडाऊ, सौ.वनिता ज्ञानेश्वर खांदाळे,मोहाड़ी शहर अध्यक्ष श्रीमती.मनिषा मनोहर गायधने, सौ.ममता राजेंद्र पंचभाई, वरठी शहर महिला अध्यक्ष सौ.कविता दिनकरराव गायधने, सौ.गिता जिवन दमाहे, सौ.हर्षा आनंद मलेवार, सौ.छाया मुन्नाजी मेश्राम,तसेच मोहाड़ी तालुका क्षेत्रातील महिला जि.प.,पं.स.सर्कल प्रमुख, क्षेत्रातील महिला सरपंच,सदस्या,व पदाधिकारी,युवती कार्यकर्त प्रामुख्याने उपस्थित होते. जय राष्ट्रवादी ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *