महिलांनी सावित्रीबाई फूले सारख्या निष्ठावंत व कॉमिटमिटेड शिक्षिका बनावे :- डॉ. रातीकांत रेय
Summary
पूणे :- कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रपूर येथे सावित्रीबाई फूले जयंती निमित्य मा.डॉ. रातीकांत रेय कार्याक्रामाचे उद्घाटक म्हणुन बोलतांना म्हाणाले, कि आज प्रत्येक शिक्षिकेनी स्वताशी कॉमिटमेंट केले पाहिजे; कि मी सावित्रीबाई फूले सारखी निष्ठावंत शिक्षिका बनेल. कस्तुरी शिक्षण संस्था च्या शिक्षणशास्त्र […]
पूणे :- कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रपूर येथे सावित्रीबाई फूले जयंती निमित्य मा.डॉ. रातीकांत रेय कार्याक्रामाचे उद्घाटक म्हणुन बोलतांना म्हाणाले, कि आज प्रत्येक शिक्षिकेनी स्वताशी कॉमिटमेंट केले पाहिजे; कि मी सावित्रीबाई फूले सारखी निष्ठावंत शिक्षिका बनेल. कस्तुरी शिक्षण संस्था च्या शिक्षणशास्त्र महाविदयालय शिक्रापूर व कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय शिक्रापूर येथे सावित्रीबाई फूले जयंती निमित्य कार्याक्रामाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर सोनोने हे होते,.डॉ. रातीकांत रेय कार्याक्रामाचे उद्घाटक होते, तर संमोहनतज्ञ प्राचार्य डॉ जगदिश राठोड हे प्रमुख वक्ते म्हणुन बोलतांना म्हणाले,कि प्रत्येक क्षेत्रात महिलांची संख्या दिवसन दिवस वाढत आहे व महिला ह्या यसस्वीपणे निष्ठावंत शिक्षिका म्हणून कार्य करतात. कार्याक्रामाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर सोनोने हे म्हणाले कि आपल्या जीवनात कर्तव्याला म्हत्व दिले पाहिजे.या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले जयंती निमित्य प्रतिमेला हार अर्पण करुन ,प्रमुख अतिथींचे सत्कार करणयात आले .या कार्याक्रामात महाविदयालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका प्रा संजय राउत, प्रा सिमा म्हस्के,प्रा मायावती कोले, प्रा. सोफिया अत्तार, प्रा तेजल दरेकर, प्रा कोमल धामोरे, प्रा कावेरी शेंडगे, प्रा वैष्णवी पवार, प्रा गायत्री पवार,प्रा स्मिता कर्डिले, प्रा राम जाधव, प्रा संदिप जाधाव, प्रा कोमल दराडे , प्रा रुपाली ढेगले,प्रा कंकराज वर्घुडे, प्रा प्रांजू राहटे प्रा स्मिता कर्डिले, प्रा माने, प्रा सोनतके, प्रा घुगे, इत्यादी व विध्यार्थी मोठ्या संख्येत उपस्तीत होते