महाशिवरात्री निमित्य ” इच्छापूर्ती त्रिशुलची स्थापना “

प्रेस नोट
महाशिवरात्री निमित्य ” इच्छापूर्ती त्रिशुलची स्थापना ”
मंगळवार दि. 01 मार्च 2022, सकाळी 08.00 वाजता महाशिवरात्री चे औचित्य साधून नगरसेवक किशोरजी कुमेरिया यांच्या माध्यमातून रमना मारोती परिसरातील शिव मंदिर ईश्वरनगर येथे 55 फुट तसेच दिघोरी दहनघाट येथे 75 फुटाच्या त्रिशुलाची स्थापना करण्यात आली.
या प्रसंगी अतुलजी लोंढे, प्रविणजी बरडे, किशोरजी पराते प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमा करीता, दिपक चकोले, समीर साळुंके, वैभव मानापूरे, डॉ. रघुते, पंकज नौकरकर, निखिल जाजुलवार, निलेशजी चौधरी, श्रीकांत मेश्राम, धोटे गुरुजी, यांनी परिश्रम घेतले. या इच्छापूर्ती त्रिशुलची स्थापनेद्वारे परिसरात आध्यात्मीक वातावरण तयार झाला असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.