महाराष्ट्र हेडलाइन

महावितरण च्या विजबिल वसूली मोहिमेला आजपासून सुरुवात

Summary

चन्द्रपुर:- आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण ने आज पासून विजबिल वसूली मोहीम राबावायला सुरुवात केलि आहे, कोरोना काळात ही बिलवसुली थांबविन्यात आली होती. महाराष्ट्र अनलॉक टप्प्यात आल्यामुळे थकित विजबिलाची वसूली करण्याचे महावितरनाने ठरवले आहे. आजपासून ही थकित विजबिलाची वसूली केलि जाणार […]

चन्द्रपुर:- आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण ने आज पासून विजबिल वसूली मोहीम राबावायला सुरुवात केलि आहे, कोरोना काळात ही बिलवसुली थांबविन्यात आली होती. महाराष्ट्र अनलॉक टप्प्यात आल्यामुळे थकित विजबिलाची वसूली करण्याचे महावितरनाने ठरवले आहे. आजपासून ही थकित विजबिलाची वसूली केलि जाणार आहे. वर्ष 2020 मधील 4099 कोटी, एप्रिल 2021 मद्धे 849 कोटी, मे 2021 मद्धे विजबिल वसूल करायची आहे. 11 जून पासून विज बिल वसूली करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.
विजनिर्मिती आणि कर्जच्या बोज्यामुळे महावितरण संकटात आली असून ही बिल वसूली पुन्हा सुरु केलि जाणार आहे. महाराष्ट्र कोरोना संकट काळामद्धे वाढीव विज बिल महावितरण कंपन्यांनी दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत विज दर कमी करण्याचे, वाढिव बिलाचा पुन्हा विचार व्हावा अशी मागणी केलि होती मात्र महावितरण कंपन्यांनी विज बिल न भरल्यास कनेक्शन कापन्याची धड़क कारवाही सुरु केलि होती. आता इंस्टॉलमेंट ने हप्ते न पाडता विजबिल पूर्ण भरन्याचे आवाहन महावितरनने केले आहे.
महाराष्ट्रात एकदाही विज बिल न भरलेल्यांची संख्या 41 लाख 7 हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्ग वारीतिल 80 लाख 32 हजार ग्राहक इतकी आहे. आता विज कंपन्यांनकडून साऱ्यांनाच पूर्ण विजबिल एकावेळीच भरना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *