महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्या मार्फत गोबरवाही सबस्टेशन चे काम सुरळीत पणे
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील विद्युत महामंडळ कार्यकारी इंजीनियर श्री.गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर तालुक्यातील विद्युत अभियंता श्री.अवचट साहेब यांच्या देखरेखीखाली गोबरवाही सबस्टेशन चे श्री.पंधरे साहेब व श्री.ठाकरे साहेब यांच्या […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील विद्युत महामंडळ कार्यकारी इंजीनियर श्री.गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर तालुक्यातील विद्युत अभियंता श्री.अवचट साहेब यांच्या देखरेखीखाली गोबरवाही सबस्टेशन चे श्री.पंधरे साहेब व श्री.ठाकरे साहेब यांच्या कार्यकिर्तिय कमी स्टाफ असुनही कोरोना काळात विद्युत मेंटेनन्स चा कार्य आपल्या कर्मचाऱ्यांसोबत केला,रात्रिला विद्युत पुरवठा खंडित झाला असला तरी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींची पर्वा न करता जनतेची सेवा करुन विद्युत पुरवठा खंडित न करता नियमित सुरू ठेवला.
सरकार व जनतेतर्फे *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* त्यांचे मनोपुर्वक आभार मातते व असेच कामामध्ये लक्ष देण्याचेही त्यांना सांगितले.