चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना, चंद्रपूर मार्फत मिळाला सूप्रित दिवाकर सुर्यवंशी यांना न्याय : –

Summary

सूप्रित दिवाकर सुर्यवंशी हे गेल्या सात वर्षांपासून मे.प्रेम कन्स्ट्रक्शन या आस्थापनेत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ए.एम.सि.वर्क ऑफ एच टि मोटार, ए.डि.ई.एन्ड एन.डि.ई.साईड बेरींग रिमूवल, रीप्लेसमेंट एट यूनिट नंबर 5,6,7 , या कंत्राटात कार्यरत असून त्यांना दिनांक 27/07/2025 पासून कोणतीही पूर्व […]

सूप्रित दिवाकर सुर्यवंशी हे गेल्या सात वर्षांपासून मे.प्रेम कन्स्ट्रक्शन या आस्थापनेत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ए.एम.सि.वर्क ऑफ एच टि मोटार, ए.डि.ई.एन्ड एन.डि.ई.साईड बेरींग रिमूवल, रीप्लेसमेंट एट यूनिट नंबर 5,6,7 , या कंत्राटात कार्यरत असून त्यांना दिनांक 27/07/2025 पासून कोणतीही पूर्व सुचना न देता कामावरून बंद करण्यात आले.सूप्रित दिवाकर सुर्यवंशी हे त्यांच्या घरातील एकमेव कर्ते पुरूष असून त्यांना कामावरून बंद करण्यात आपल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या परीवारावर बेरोजगारी व ऊपासमारीची परीस्तीती निर्माण झाली.त्यामुळे त्यांनी भाई सदानंद पुंडलिक देवगडे, विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, चंद्रपूर यांचेशी संपर्क साधला व लेखी तक्रार दिली.तक्रार मिळताच भाई सदानंद पुंडलिक देवगडे यांनी माननिय मुख्य अभियंता साहेब सी.एस.टि.पि.एस .,चंद्रपूर तसेच संबंधित अधिकार्यांना संघटनेमार्फत तक्रार नोंदवली.सदर प्रकरना संदर्भात वेळो वेळी बैठक व पाठपुरावा करून शेवट दिनांक 18-08-2025 पासून सूप्रित दिवाकर सुर्यवंशी यांना त्यांच्या पुर्ववत कामावर रुजू करून घेण्यात संघटनेस यश प्राप्त झाले व बेरोजगार झालेल्या सूप्रित दिवाकर सुर्यवंशी यांना रोजगार व न्याय मिळाल्यामुळे सूप्रित दिवाकर सुर्यवंशी व त्यांची आई यांनी भाई सदानंद पुंडलिक देवगडे विदर्भ अध्यक्ष व भाई सुभाषसिंग बावरे, केंद्रीय प्रभारी, महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसीएटीव्ह, चंद्रपूर यांचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले व संघनेचा मी नेहमी आभारी राहीन अशी क्रूतदन्यता व्यक्त केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *