BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. उर्जानगर चंद्रपूर

Summary

✨सन 2024-2029 नवनियुक्त संचालक मंडळ✨ आयु. प्रदीप मेश्राम -(अध्यक्ष) आयु. रुपेश उमरे -(उपाध्यक्ष) आयु. विकास गेडाम -(सचिव) आयु. शंकर दरेकर -(सहसचिव) आयु. भिमराव उंदीरवाडे -(खजिनदार) आयु. गौतम रामटेके -संचालक आयु. सचिन गायकवाड -संचालक आयु. हरिदास बोरकर -संचालक आयु. राजेश रोकमवार […]

✨सन 2024-2029 नवनियुक्त संचालक मंडळ✨
आयु. प्रदीप मेश्राम -(अध्यक्ष)
आयु. रुपेश उमरे -(उपाध्यक्ष)
आयु. विकास गेडाम -(सचिव)
आयु. शंकर दरेकर -(सहसचिव)
आयु. भिमराव उंदीरवाडे -(खजिनदार)
आयु. गौतम रामटेके -संचालक
आयु. सचिन गायकवाड -संचालक
आयु. हरिदास बोरकर -संचालक
आयु. राजेश रोकमवार -संचालक
आयु. सरोजनी लोखंडे -संचालिका
आयु. शितल मेश्राम -संचालिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. उर्जानगर चंद्रपूर येथे दिनांक १० जुलै २०२४ रोजी बैठक झाली त्या बैठकीत वरील पदाधिकारी व संचालक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे, नवनियुक्त कार्यकारिणीचे खुप खुप अभिनंदन💐💫✨

द्वारा -म.रा.मा. वि. क. संघटन
शाखा -चं. म. औ. वि. केंद्र चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *