..महाराष्ट्र राज्यातील फायनान्स मायक्रो फायनान्स तसेच सर्व प्रकारचे लोन हप्त्ये लाॅकडाऊन स्थगित असल्यामुळे बंद ठेवा
(सिल्लोड प्रतिनिधी)दि १३ सध्या कोविड19 संसर्गामुळे संपुर्ण भारतभर लाॅकडाऊन चालू आहे त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग व्यापारी शेतमजुरी सर्वसमान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे आता अन्न दान व तेल मिठ आणण्यासाठी पैसे नाही तर हे मायक्रो फायनान्से हप्त्ये कशे भरणार याची चिंता शेतकरी राजा व रोजमजुरी करू पोट भरण्यासाठी गावगावी फिरत असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यासमोर आता जोपर्यंत हा लाॅकडाऊन चालु आहे तो पर्यंत सर्व फायनान्स कंपनीचे हाप्ते हे लाॅकडाऊन उघडेपर्यत स्थगित करण्यात यावे. *(*सामाजिक कार्यकर्ते तसेच केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गजानन पा सुरडकर*)यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांना कळविले आहे मागिल दोन वर्षांपासुन चालु असलेल्या कोविड19 च्या संसर्गामुळे सततच्या चालु असलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्व शेतकरीवर्ग व रोजमजुरी व छोट्ये मोठ्ये व्यवसाकी व सर्वसामान्य जनता पुर्णपणे पिळुण निघत आहे आणि त्यात मायक्रो फायनान्सचे हप्ते एम आय व मायक्रो फायनान्सचे हाप्ते भरण्यासाठी फायनान्स कंपनीचे एजंट महाराष्ट्र राज्यातील लोकांना त्रास देत आहे त्यामुळे हे सर्व फायनान्स कंपन्यांनी लॉकडाऊन उघडेपर्यत महाराष्ट्र राज्यातील लोकांना त्रास देऊ नये व त्यांचे सिबिल पण खराब करू नये व तसेच हे हप्ते पुढे ढकलण्यात घ्यावे अशी नम्र विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब केली आहेत
फायनान्स कंपनीचे हाप्ते लाॅकडाऊन उघडेपर्यत पुढे ढकलण्यात यावे अशी विनंती
केंद्रीय पत्रकार संघाचे सिल्लोड तालुका अध्यक्ष गजानन सुरडकर यांनी केली