महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.आ. विजय वडे्टीवार यांचा विजय किरण फाउंडेशन च्या वतीने जनतेच्या सेवेसाठी निःशुल्क मोफत कॅन्सर चेकअप उपचार करण्यात आले

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.आ. विजय वडे्टीवार यांचा विजय किरण फाउंडेशन च्या वतीने जनतेच्या सेवेसाठी निःशुल्क मोफत कॅन्सर चेकअप उपचार करण्यात आले सदर उपक्रम हा युवक काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन कत्याल यांचे प्रमुख उस्थितीतीमध्ये दीं.२४/०७/२०२३ रोजी तथागत पंच मंडळ नेहरू नगर येथे मोफत कॅन्सर व विविध प्रकारचे आजार तपासण्यात आले याचा लाभ घेण्यासाठी नेहरू नगर वासियाणी मोट्या संख्येने हजेरी लावली होती या शिबिरामध्ये २९० लोकांनी आपल्या आरोग्याची योग्य रित्या तपासणी करून घेतली यावेळी उपस्थित विजय पोहनकर, प्रवीण राऊत पराग कांबळे, धीरज शेंडे, मनोज गोंगळे, हंसू अलोने, लभाने सर,बबलू निमसरकार, विनोद देशपांडे, प्रदीप कोंडेकर, आदींनी हा कॅन्सर मोफत उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतली