महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.आ. विजय वडे्टीवार यांचा विजय किरण फाउंडेशन च्या वतीने जनतेच्या सेवेसाठी निःशुल्क (मोफत) कॅन्सर चेकअप उपचार करण्यात आले

Summary

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.आ. विजय वडे्टीवार यांचा विजय किरण फाउंडेशन च्या वतीने जनतेच्या सेवेसाठी निःशुल्क (मोफत) कॅन्सर चेकअप उपचार करण्यात आले मा.माजी यूवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन कत्याल यांचे प्रमुख उस्थितीमध्ये दीं.२४/०७/२०२३ रोजी तथागत पंच मंडळ नेहरू […]

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.आ. विजय वडे्टीवार यांचा विजय किरण फाउंडेशन च्या वतीने जनतेच्या सेवेसाठी निःशुल्क (मोफत) कॅन्सर चेकअप उपचार करण्यात आले
मा.माजी यूवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन कत्याल यांचे प्रमुख उस्थितीमध्ये दीं.२४/०७/२०२३ रोजी तथागत पंच मंडळ नेहरू नगर येथे मोफत कॅन्सर व ४० विविध प्रकारचे आजार तपासण्यात आले याचा लाभ घेण्यासाठी चव्हान कॉलनी नेहरू नगर वासियानी मोठ्या संख्येने लावली हजेरी होती या शिबिरामध्ये ३००ते४०० अधिक लोकांनी आपल्या शरीराची योग्य रित्या तपासणी करून घेतली यावेळी उपसथित विजय पोहनकर, प्रवीण राऊत,पराग कांबळे,धीरज शेंडे,मनोज गोंगले, हंसू अलोने, लभाने सर, बबलू नीमसरकार विनोद देशपांडे,प्रदीप कोंडेकर आदींनी हा कॅन्सर मोफत उपक्रम राबविण्यासाठी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *