महाराष्ट्र कामगार वेतन आयोग मंडल अध्यक्ष मा. रघुनाथ कुचिक यांचे हृदयपूर्वक आभार
Summary
राजेश मालापुरे/तालुका प्रतिनिधी सावनेरनागपूरविदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड, MIDC बुटीबोरी, नागपूर येथील कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे टाळेबंदी काळातील ५ महिन्यांचे वेतन देण्यास सदर कंपनीने प्रशासनाने नकार दिला होता. त्याविषयीची तक्रार कर्मचाऱ्याने व्हाट्सएप्प च्या माध्यमातुन मा रघुनाथ कुचिक अध्यक्ष (कामगार वेतन आयोग […]
राजेश मालापुरे/तालुका प्रतिनिधी सावनेर
नागपूरविदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड, MIDC बुटीबोरी, नागपूर येथील कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे टाळेबंदी काळातील ५ महिन्यांचे वेतन देण्यास सदर कंपनीने प्रशासनाने नकार दिला होता. त्याविषयीची तक्रार कर्मचाऱ्याने व्हाट्सएप्प च्या माध्यमातुन मा रघुनाथ कुचिक अध्यक्ष (कामगार वेतन आयोग मंडल महाराष्ट्र राज्य)(राज्य मंत्री दर्जा) यांना दिली होती. साहेबानी त्वरित याची दखल घेत प्रत्यक्ष चर्चा करून मा सहायक कामगार आयुक्त नागपुर विभागाकडे बोलून अधिकृत मार्गाने त्यांच प्रलंबित वेतन मिळवून दिले आहे.त्याबाबत कामगार यानीं लेखी निवेदन द्वारे साहेब व शिवसेना पक्षाचे करिता आभार प्रकट केले याचा मनस्वी आनंद वाटातो..साहेब आपली सेवा अडचणीच्या प्रसंगी त्यांचे कामी आली…..
आकाश पांडे
(युवासेना नागपुर उप जिल्हा युवा अधिकारी).
राजेश मालापुरे
सावेनर तालुका प्रतिनिधी
9921549108