महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बंधू -भगिनींना नम्र विनंती —–कर्मचारी संघटना समन्वय समिती द्वारा महारॅली……………. एकच पेन्शन जुनी पेन्शन
या प्रमुख मागणी सोबतच आउटसौर्सिंग बंद करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे,अंगणवाडी व आशा वर्कर्स ना शासकीय दर्जा देने व मानधन वाढ, पदोन्नती तील आरक्षण लागु करणे आणि सरळसेवेतील 4.80लाख रिक्त पदे तात्काळ भरणे या मागण्यासाठी नागपूर ते मुंबई महारॅली आयोजित आहें.
1)दि 5/3/23, सकाळी
11.00वाजता संविधान चौक नागपूर येथून रवाना… वर्धा…. यवतमाळ-मुक्काम
2)दि 6/3)23सकाळी 9.30 यवतमाळ ते अमरावती ते अकोला-मुक्काम
3)
दि 7/3/23-अकोला ते वाशीम ते हिंगोली ते नांदेड -मुक्काम
4)
दि 8/3/23-नांदेड ते परभणी ते बीड मुक्काम
5)9/3/23, बीड ते लातूर ते उस्मानाबाद ते सोलापूर मुक्काम
6)10/3/23सोलापूर ते सांगली ते सातारा मुक्काम
7)दि 11/3/23-सातारा ते पुणे- मुक्काम
8)12/3/23-पुणे ते अहमदनगर ते औरंगाबाद -मुक्काम
9)दि 13/3/23-औरंगाबाद ते जळगाव ते धुळे ते नाशिक- मुक्काम
10)दि 14/3/23-नासिक ते ठाणे ते मुंबई..येथे समारोप..
टीप* 1)-गोंदिया येथून रॅली निघून नागपूरला सामील होणार 2)गडचिरोली वरून रॅली नागपूरला येणार 3)चंद्रपूर वरून रॅली नागपूर किंवा वर्धा येथे सामील होणार4)बुलढाणा रॅली अकोला येथे येणार 5)कोल्हापूर रॅली सातारा किंवा पुणे येणार 6)नंदुरबार रॅली नाशिकला येऊन मिळणार 7)कोकण व उर्वरित जिल्हातील रॅली ठाणे येथे येऊन मिळणार 8)दि 14)3/23ला कार, मोटर सायकल तसेच लाखोच्या संख्येत मुंबईला सर्वांनी रॅली त हभागी व्हावे.-सर्व सहकारी संघटनाना नम्र विनंती आहें की, प्रत्यक जिल्हा तील नियोजन करावे रॅली च्या मुक्कामाची व्यवस्था पाहणे आणि रॅली च्या आगमन व निरोप तसेच सभाचे व्यवस्थापन करावे. हा मार्च भव्य दिव्य करण्यासाठी आपण सर्वांनी तन मन देऊन सहकार्य करावे. लक्षात घ्या अभि नही तो कभी नही सरकार को झुकायेंगे हमारी मागे पुरी करेंगे
आपलाच बंधू
सीताराम राठोड.
प्रसिद्धी सचिव
काष्ट्राईब महासंघ