*महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल माफी* केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता* :-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील चौपाटी करणाअंर्तगत टोलनाक्यावरुन जावे लागले त्याचप्रमाणे महामार्गावरुन प्रवास करतांना अपघात होऊन मृत्यू झाल्यास* विमा कवच*देण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता* :-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील चौपाटी करणाअंर्तगत टोलनाक्यावरुन जावे लागले त्याचप्रमाणे महामार्गावरुन प्रवास करतांना अपघात होऊन मृत्यू झाल्यास* विमा कवच*देण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा शिष्टमंडळ माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली माननिय केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना महाराष्ट्रातील सर्व च पत्रकारांना देण्याची घोषणा केली.
त्यामुळे राज्यातील सर्वच पत्रकारांना टोल मुक्त प्रवासाची संधी मिळणार आहे.
आमदार, खासदार, मंत्री, स्वातंत्र्य सैनिक, त्याचप्रमाणे पत्रकारही समाजासाठी झटत असतो.
आपला सर्वस्व देऊन आपला जिव धोक्यात घालून समाजातील दिन दुबळ्या लोकांची सेवा ,जनतेचे प्रश्न सरकार पुढे मांडुन सरकार ला जागृत करतात.
भ्रष्टाचारविरोधी विरोधी लढा आपल्या धारदार कलम च्या माध्यमातून शासन व जनतेपुढे मांडुन त्यांना संच/झुट ची पारख करवितात.
*पत्रकार* हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जातो!
पत्रकारांना सेवा बजावत राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाचे नेत्रुत्व करतांना हि बाब माननिय केन्द्रिय नितीन गडकरी यांच्या लक्षात आणुन दिली.तेव्हा अखेर गडकरी साहेबांनी महाराष्ट्रातील सर्वच पत्रकारांसाठी टोल मुक्ती ची घोषणा केली.
महाराष्ट्रातील सर्वच पत्रकार बांधवानी माननीय केन्द्रिय मंत्री व महाराष्ट्रातील विदर्भ विर यांचे आभार मानले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259